खडकवासला व किरकटवाडी शीव रस्त्याच्या प्रस्तावाला आर्थिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या महिन्यांत प्रस्तावित काम पूर्ण होणार आहे.– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिकापहिल्या टप्प्यात तीनशे मीटर अंतराचा रस्ता होणार आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात पुढील रस्ता होणार आहे. रस्त्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले व आंदोलने केल्यामुळे प्रशासनास अखेर जाग आली.-दत्तात्रय कोल्हे, सचिव, भाजप प्रदेश ओबीसी आघाडी
हेही वाचा