

राज्यात यंदाच्या हंगामअखेर 920 लाख टन ऊसगाळपातून सुमारे 90 लाख टन साखर उत्पादन तयार होण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा 24 व 25 जानेवारी रोजी कारखान्यांच्या विभागनिहाय आढावा बैठका दोन दिवस आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिल्लक उसाचे गाळपाचे चित्र आणि अपेक्षित साखर उत्पादनाची निश्चित स्थिती समोर येईल.– सचिन बर्हाटे, सहायक संचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे
हेही वाचा