

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक हेरिटेज 'ब' वर्गात येत आहे. सरकारने राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकविकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात याव्या, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिका प्रशासनाने सुभोभीकरण करावे.– आप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, क्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती