पिंपरी : चिंचवड येथून मुलाचे अपहरण | पुढारी

पिंपरी : चिंचवड येथून मुलाचे अपहरण

पिंपरी : एका सतरावर्षीय मुलास आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

‘भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही’

शुक्रवार (दि. 22) रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी यांच्या सतरावर्षीय मुलास चिंचवड येथील रामनगरमधून कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे,

केएल राहुलवर घातली जाणार एका सामन्याची बंदी?

अशी तक्रार शनिवार (दि. 23) फिर्यादी यांनी दिली. पिंपरी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

Back to top button