पिंपरीत आढळले कोरोनाचे सहा रुग्ण | पुढारी

पिंपरीत आढळले कोरोनाचे सहा रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे रविवारी एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

झारखंड : रोपवे ट्रॉलीच्या धडकेत २ ठार, ४८ जण अडकले

शहरात आजवर 4 हजार 624 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन लाख 59 हजार 319 आहे तर होम आयसोलेशनमध्ये 71 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

Back to top button