Tilse Devmase Mahaseer Fish: तिळसेतील ‘देवमासे’ ठरले रहस्यमय आकर्षण; वैतरणेच्या पुरातही न हलणारे महासीर मासे

शेकडो वर्षांपासून कुंडात वास्तव्य; दंतकथा, श्रद्धा आणि संवर्धन उपक्रमांमुळे वाढले कुतूहल
Tilse Devmase Mahaseer Fish
Tilse Devmase Mahaseer FishPudhari
Published on
Updated on

वाडा : तिळसे हे पवित्र ठिकाण व आपल्या सौंदर्यासाठी जितके प्रसिद्ध आहे तितकेच रहस्यमय येथील मोठमोठे महासीर मासे कुतूहलाचा विषय बनलेले असतात. एका कुंडात हे मासे शेकडो वर्षांपासून वास्तव्य करीत असून वैतरणा नदीच्या रौद्ररूपात देखील हे मासे आपली जागा सोडत नाहीत.

Tilse Devmase Mahaseer Fish
Safale Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; सफाळेतील 100 एकर भात शेती खाऱ्या पाण्याखाली

भाविक या माशांना देवमासे म्हणून संबोधित असून काही संस्था या माशांच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम देखील राबवित असतात. नाकात नथ, रंगीत व शरीराचा तुकडा वेगळा झालेले मासे अनेकांना दिसतात अशाही काही दंतकथा जुने जाणकार सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news