Railway News | तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

नागपूर विस्तारीकरणाचे काम; रेल्वे मार्गाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु
central railway
central railway file photo

देवळाली कॅम्प : नागपूर विभागातील कलमना रेल्वेस्थानकात राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

रद्द गाड्यांचा कालावधी असा...

  • हावडा- अहमदाबाद- १०, ११ ऑगस्ट

  • अहमदाबाद- हावडा- १३, १४ ऑगस्ट

  • हावडा- मुंबई गीतांजली- ५, ७, ११, १२ ऑगस्ट

  • मुंबई- हावडा गीतांजली- ७, ९, १३, १४ ऑगस्ट

  • शालिमार- मुंबई एलटीटी- ११ ते १७ ऑगस्ट

  • एलटीटी- शालिमार- १३ ते १९ ऑगस्ट

  • भुवनेश्वर- एलटीटी- ८ ते १५ ऑगस्ट

  • एलटीटी- भुवनेश्वर- १० ते १७ ऑगस्ट

  • हटिया- एलटीटी- १६ ऑगस्ट

  • एलटीटी- हटिया- १८ ऑगस्ट

  • साईनगर शिर्डी- पुरी- ११, १८ ऑगस्ट

  • गांधीधाम- पुरी- १६ ऑगस्ट

  • पुरी- गांधीधाम- १९ ऑगस्ट

  • ओखा-बिलासपूर- १०, १७ ऑगस्ट

  • बिलासपूर- ओखा १२, १९ ऑगस्ट

  • हावडा- साईनगर शिर्डी- ८, १५ ऑगस्ट

  • साईनगर शिर्डी- हावडा- १०, १७ ऑगस्ट

  • ओखा- शालिमार- १८ ऑगस्ट

  • शालिमार- ओखा- २० ऑगस्ट

  • गांधीधाम- पुरी- १४ ऑगस्ट

  • पुरी- गांधीधाम- १७ ऑगस्ट

  • पुरी- सुरत- ११ ऑगस्ट

  • सुरत- पुरी- १३ ऑगस्ट

  • पुरी- अजमेर- ५, ८ ऑगस्ट

  • अजमेर- पुरी- ६, ८, १३ ऑगस्ट

मार्ग परिवर्तन झालेल्या गाड्या

  • एलटीटी - शालिमार-१४, १५ ऑगस्टला भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, बिलासपूरमार्गे जाणार आहे.

  • भुसावळ- बिलासपूर दरम्यान गाडी रद्द राहील.

  • शालिमार- एलटीटी १४, १५ ऑगस्टला बिलासपूर, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्गे जाईल.

  • कामाख्या- एलटीटी- १०, १७ ऑगस्टला बर्धमान जंक्शन, आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्गे जाईल.

  • एलटीटी- कामाख्या ६, १३, २० ऑगस्टला भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, आसनसोल, बर्धमान जंक्शनमार्गे जाईल.

  • मालदा टाउन- सुरत १०, १७ ऑगस्टला आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळमार्गे जाईल.

  • विशाखापट्टणम- एलटीटी १८ ऑगस्ट विशाखापट्टम, विजयवाडा, बल्लारशाह, वर्धा, भुसावळ मार्गे जाईल.

  • एलटीटी- विशाखापट्टणम २० ऑगस्टला भुसावळ, वर्धा, बल्लारशाह, विजयवाडा, विशाखापट्टम मार्गे जाईल.

  • मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस १३ ते १८ ऑगस्टपर्यंत वर्धा- गोंदिया दरम्यान रद्द राहील.

  • गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदियाऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी गोंदिया- वर्धा दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news