North Maharashtra Election Results 2024 | अखेर कांदे यांनी समीर भुजबळांना संपवले

देवळालीत सरोज अहिरे यांचा विजय
North Maharashtra Election Results 2024
महायुती Vs महाविकास आघाडीpudhari
Published on
Updated on

अहिल्यानगर : 27 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 1534 मतांनी विजयी

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - 21 वी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (101417)

  • प्रहार - गणेश निंबाळकर (50381 )

  • अपक्ष - केदा आहेर (47675)

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल ( 22161)

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 51859

  • पिछाडीवर - गणेश निंबाळकर

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - 20 वी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (98845)

  • अपक्ष - केदा आहेर (46281)

  • प्रहार - गणेश निंबाळकर ( 46639)

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल ( 21323)

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 52206

  • पिछाडीवर - गणेश निंबाळकर

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - 19 वी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (95907)

  • अपक्ष - केदा आहेर (45079)

  • प्रहार - गणेश निंबाळकर ( 41178)

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल ( 19960)

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 51751

  • पिछाडीवर - केदा आहेर,

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ : अठरावी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (93092)

  • अपक्ष - केदा आहेर (43655)

  • प्रहार - गणेश निंबाळकर (37076 )

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल ( 18967)

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 50,260

  • पिछाडीवर - केदा आहेर,

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - सतरा फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (89400)

  • अपक्ष - केदा आहेर (41646)

  • प्रहार - गणेश निंबाळकर (32361 )

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल (18400 )

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 48577

  • पिछाडीवर - केदा आहेर,

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - सोळावी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (86040)

  • अपक्ष - केदा आहेर (49848)

  • प्रहार - गणेश निंबाळकर (28146 )

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल (17390 )

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 47015

  • पिछाडीवर - केदा आहेर,

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ - पंधरावी फेरी

  • भाजपा - डॉ राहुल आहेर (83193)

  • अपक्ष - केदा आहेर (37775)

  • प्रहार - गणेश निंबाळकर ( 24945)

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल (16352)

  • आघाडीवर - डॉ राहुल आहेर 45418

  • पिछाडीवर - केदा आहेर

भाजपचे दिलीप बोरसे यांना 1 लाख 59 हजार 983 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना 30हजार345 मते मिळाली असून भाजपाचे दिलीप बोरसे हे 1 लाख 29 हजार 638 मताधिक्याने निवडून आले आहेत.

118 चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ टपाली मतदान

  • भाजपा - डॉ राहुल आहेर ( 823)

  • प्रहार - गणेश निंबाळकर (405 )

  • काँग्रेस - शिरीष कोतवाल ( 326)

  • अपक्ष - केदा आहेर ( 302)

  • आघाडी - राहुल आहेर 44395

  • पिछाडी - केदा आहेर

अहिल्यानगर : 23 वी फेरीअखेर

महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 1581 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर :  21 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 3120 मतांनी आघाडीवर..

अहिल्यानगर :  कर्जत-जामखेड : २० व्या फेरी अखेर

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार २८५ मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर : 20 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 3757 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर : अकोले विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. किरण लहामटे ६ हजार ७४९ मतानी विजयी

113 - नांदगांव विधानसभा मतदार संघ - 20 व्या फेरी अखेर

  • सुहास कांदे 76237 मतांनी आघाडीवर

  • 115777 सुहास कांदे मतांनी आघाडीवर

  • 39523 समीर भुजबळ

देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले यांनी महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार डॉ. सरोज अहिरे 40,859 मतांनी विजयी घोषित केले.

मालेगाव बाहय

25 वी फेरी

अद्वय हिरे:-२४१९

दादा भुसे:-४९४०

बंडूकाका बच्छाव:-२१५५

आघाडीवर :- १०३२५४ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

नाशिक पूर्व विधानसभा

16 वी फेरी

- भाजपचे राहुल ढिकले यांना 112609 तर महाविकास आघाडीचे गणेश गीते यांना 44432 मते

- 16 व्या फेरीअखेर राहुल ढिकले यांना 68177 मतांची आघाडी

नाशिक मध्य- विसावी फेरी

देवयानी फरांदे- 6513

वसंत गीते- 4577

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 20,043 मतांची आघाडी.

मालेगाव मध्य विधानसभा - 24 वी फेरी

  • एजाज बेग - 263

  • आसिफ शेख - 6680

  • मौलाना मुफ्ती इस्माईल - 3012

  • शान ए हिंद - 184

  • आघाडीवर - 949 मतांनी आसिफ शेख आघाडीवर

अहिल्यानगर : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तेराव्या फेरी अखेर

  • भाजपच्या मोनिका राजळे यांची सुमारे साडे सात हजार मतांची आघाडी...

  • राजळे यांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांना पिछाडीवर टाकले.

  • चंद्रशेखर घुले - 44969

  • मोनिका राजळे - 52444

  • प्रतापकाका ढाकणे - 27104

  • मोनिका राजळे 7475 मताने आघाडीवर आहेत

अहिल्यानगर : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरी अखेर

  • भाजपच्या मोनिका राजळे यांची पाच हजारांहून अधिक मतांची आघाडी

  • राजळे यांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांना पिछाडीवर टाकले.

  • चंद्रशेखर घुले - 40539

  • मोनिका राजळे - 45810

  • प्रतापकाका ढाकणे - 24096

  • मोनिका राजळे 5274 मताने आघाडीवर आहेत.

बागलाण मतदारसंघ -

  • एकोणाविसाव्या फेरीत भाजपाचे दिलीप बोरसे 8305

  • राष्ट्रवादी (शरद)दीपिका चव्हाण 1443

  • भाजपच्या दिलीप बोरसेना फेरीअखेर 1लाख 19हजार 601 मतांची आघाडी

नाशिक मध्य मतदारसंघ - एकोणिसावी फेरी

  • देवयानी फरांदे - 5217

  • वसंत गीते - 3188

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 18,117 मतांची आघाडी.

जळगाव : चाळीसगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मंगेश चव्हाण हे 79 301 मताधिक्याने पुढे आहे

येवला मतदरसंघाचे नाव – 119 येवला मतदार संघ - 19 फेरी –

  • महायुती चे छगन भुजबळ - 108953

  • महाविकासचे ॲड माणिकराव शिंदे:- 85484

  • मंत्री भुजबळांना मतांची आघाडी 22871

मालेगाव बाहय - 24 वी फेरी

  • अद्वय हिरे - १२१६

  • दादा भुसे -८३१३

  • बंडूकाका बच्छाव -२२४१

  • आघाडीवर - १००७३३ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

बागलाण -

  • अठराव्या फेरीत भाजपाचे दिलीप बोरसे 7179

  • राष्ट्रवादी (शरद)दीपिका चव्हाण 2638

  • भाजपच्या दिलीप बोरसेना फेरीअखेर 1लाख 12हजार 739 मतांची आघाडी

नाशिक मध्य- अठरावी फेरी

  • देवयानी फरांदे- 4320

  • वसंत गीते- 2567

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 16,078मतांची आघाडी.

नाशिक मध्य मतदारसंघ - सोळावी फेरी

  • देवयानी फरांदे- 5697

  • वसंत गीते- 3028

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 14,325 मतांची आघाडी.

अहिल्यानगर : 16 वी फेरीअखेर

महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 5953 मतांनी आघाडीवर आहेत.

अहिल्यानगर :  राहुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी पूर्ण 22 फेऱ्या पूर्ण होऊन 34 हजार 500 मतांनी शिवाजीराव कर्डीले यांनी विजय मिळविल्याचे निश्चित मानले जात आहे. 

नाशिक पुर्व - बारावी फेरी

  • राहूल ढिकले : 83974

  • गणेश गिते : 34980

  • बारावी फेरी अखेर भाजप 48994 राहूल ढिकले हे आघाडीवर

मालेगाव मध्य विधानसभा - 23 वी फेरी

  • एजाज बेग - 666

  • आसिफ शेख - 4178

  • मौलाना मुफ्ती इस्माईल - 3491

  • शान ए हिंद - 245

  • आघाडीवर : 2719 मतांनी मौलाना मुफ्ती इस्माईल आघाडीवर

मालेगाव बाह्य - 23 वी फेरी

  • अद्वय हिरे - १५२८

  • दादा भुसे -७८९३

  • बंडूकाका बच्छाव -२४८२

  • आघाडीवर : ९४६६१ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

नाशिक पश्चिम - 29 वी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 45386

  • सीमा हिरे भाजप- 138261

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -71387

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 66874 मतांनी आघाडीवर

बागलाण सतराव्या फेरीत भाजपाचे दिलीप बोरसे 6031 राष्ट्रवादी (शरद) दीपिका चव्हाण 1986 भाजपच्या दिलीप बोरसेंना फेरीअखेर 1 लाख 8 हजार 198 मतांची आघाडी

नाशिक पुर्व - अकरा फेरी

  • राहूल ढिकले ६५९७

  • गणेश गिते २४००

  • अकरा फेरी अखेर - भाजप ४४०६८ राहूल ढिकले

जळगाव, Maharashtra assembly election 2024
विजयोत्सव मिळणार हे अपेक्षित असतानाच अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पर गटाचे कार्यकर्ते जल्लोष केला जात आहे(छाया :नरेंद्र पाटील)

जळगाव - अमळनेर विधानसभा मतदार संघ - 21 वी फेरी

  • अनिल भाईदास पाटील (महायुती) - 98586

  • शिरीष चौधरी (अपक्ष) - 67542

  • अनिल पाटील 31044 मतांनी आघाडीवर

मालेगाव बाह्य -22 वी फेरी

  • अद्वय हिरे:- ११४४

  • दादा भुसे:-६६१७

  • बंडूकाका बच्छाव:-१६००

  • दादा भुसे हे ८९२५० मतांनी आघाडीवर

अठराव्या फेरी अखेर डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना एक लाख दहा हजार 124 मते मिळाली असून 51 हजार 515 मतांचा लीड प्राप्त झाला आहे. किरण तडवी यांना 51 हजार 515 मते मिळाली

113 नांदगांव विधानसभा मतदार संघ

  • सतराव्या फेरी अखेर सुहास कांदे 6212 0 मतांनी आघाडीवर

  • 99255 सुहास कांदे

  • 37135 समीर भुजबळ

नाशिक मध्य- सोळावी फेरी

  • देवयानी फरांदे- 5221

  • वसंत गीते- 2927

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 11,656 मतांची आघाडी.

नाशिक पश्चिम - 28 वी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 43849

  • सीमा हिरे भाजप- 133849

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 68294

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 65555 मतांनी आघाडीवर

मालेगाव मध्य विधानसभा - 22 वी फेरी

  • एजाज बेग:- 285

  • आसिफ शेख:- 1748

  • मौलाना मुफ्ती इस्माईल:- 5864

  • शान ए हिंद :- 248

  • आघाडीवर :- 3406 मतांनी मौलाना मुफ्ती इस्माईल आघाडीवर

नाशिक पुर्व - दहावी फेरी

  • राहूल ढिकले ६११६

  • गणेश गिते २७४७

  • लीड: दहावी फेरी अखेर भाजप - ३९८७१ राहूल ढिकले यांनी ३३६९ आघाडी घैतली आहे.

नाशिक पश्चिम - 27 वी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 42712

  • सीमा हिरे भाजप- 129493

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 65870

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 63623 मतांनी आघाडीवर

येवला : १७ व्या फेरीअखेर छगन भुजबळांना २१७२२ हजार मतांची आघाडी आता १८ फेरीची मतमोजणी सुरूवात

अहील्यानगर - राहुरी मतदार संघ - 21 व्या फेरी अखेर

  • शिवाजीराव कर्डिले-127596

  • प्राजक्त तनपुरे-97941

  • भाजपाचे कर्डिले 29955 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर : 20 व्या फेरी अखेर - कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना 1 लाख 23 हजार 838 मतांनी विजयी..

अहिल्यानगर : 14 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 7402 मतांनी आघाडीवर...

अहिल्यानगर : 219 - कोपरगाव विधानसभा मतदारसंघ - फेरी क्रमांक - 19

  • आशुतोष काळे - 7871

  • संदीप वर्पे - 2095

  • आठराव्या वी फेरीअखेर आशुतोष काळे 121608 मतांनी आघाडीवर

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - 28 वी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 43849

  • सीमा हिरे भाजप- 133849

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 68294

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 65555 मतांनी आघाडीवर

नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघ - दहावी फेरी

  • राहूल ढिकले ६११६

  • गणेश गिते २७४७

  • दहावी फेरी अखेर भाजप ३९८७१ राहूल ढिकले यांनी आघाडी घेतली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - 27 वी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 42712

  • सीमा हिरे भाजप- 129493

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 65870

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 63623 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ - सोळावी फेरी

  • देवयानी फरांदे- 5221

  • वसंत गीते- 2927

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 11,656 मतांची आघाडी.

देवळाली मतदारसंघ - 20 वी फेरी

  • सरोज अहिरे - 81297

  • राजश्री अहिरराव - 40834

  • योगेश घोलप - 38710

  • सरोज अहिरे - 40463 मतांनी आघाडीवर

बागलाण

सोळाव्या फेरीत भाजपाचे दिलीप बोरसे 7594

राष्ट्रवादी (शरद)दीपिका चव्हाण 1664

भाजपच्या दिलीप बोरसेंना फेरीअखेर 1लाख 4 हजार 153 मतांची आघाडी

येवला :

सोळाव्या फेरी अखेर भुजबळ यांना १८१७८ मतांची आघाडी

मालेगाव बाह्य विधानसभा

२१ फेरी अखेर उमेदवारांना मिळालेले एकूण मते

अद्वय हिरे ३२०४१

दादा भुसे १२८३७०

बंडू काका बच्छाव ४३५२९

दादा भुसे हे २१ व्या फेरी अखेर ८४ हजार ३७७ मतांनी आघाडीवर

कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघ

जे. पी. गावित -59630

नितीन पवार -54858

जे. पी.गावित यांना 4772 मतांची आघाडी

देवळाली विधानसभा मतदारसंघ

20 वी फेरी

सरोज अहिरे - 81297

राजश्री अहिरराव- 40834

योगेश घोलप - 38710

सरोज अहिरे या 40463 मतांनी आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

23 वी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे (शरद पवार गट) 91338

आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 132997

आमदार कोकाटे आघाडी 41659

बागलाण विधानसभा मतदारसंघ

पंधराव्या फेरीत भाजपाचे दिलीप बोरसे 8052

राष्ट्रवादी (शरद पवार गट) दीपिका चव्हाण 949

भाजपच्या दिलीप बोरसेंना फेरीअखेर 98224 मतांची आघाडी

मालेगाव मध्य विधानसभा

20 वी फेरी

एजाज बेग:- 368

आसिफ शेख:- 5543

मौलाना मुफ्ती इस्माईल:-3318

शान ए हिंद :- 248

आघाडीवर :- 1566 मतांनी मौलाना मुफ्ती इस्माईल आघाडीवर

नाशिक मध्य- पंधरावी फेरी

देवयानी फरांदे- 4852

वसंत गीते- 4431

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 9362 मतांची आघाडी.

नाशिक पश्चिम

26 वी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 41536

- सीमा हिरे भाजप- 124996

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 63793

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 61203 मतांनी आघाडीवर

मालेगाव मध्य विधानसभा

19 वी फेरी

एजाज बेग:- 556

आसिफ शेख:- 2599

मौलाना मुफ्ती इस्माईल:- 6292

शान ए हिंद :- 290

आघाडीवर :- 3791 मतांनी मौलाना मुफ्ती इस्माईल आघाडीवर

नाशिक पूर्व विधानसभा 

११ वी फेरी

राहूल ढिकले ६५९७

गणेश गिते २४००

लीड: ४१९७

लीड: ११ वी फेरी अखेर ४४०६८

एकूण मतदान

राहूल ढिकले ७६६९७

गणेश गिते ३२६२९

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

22 वी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे (शरद पवार गट) 87201

आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 128317

आमदार कोकाटे आघाडी 41116

नाशिक पश्चिम

२५ वी फेरी

- दिनकर पाटील मनसे - ४०२६०

- सीमा हिरे भाजप- ११९६०२

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - ६१३२१

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे ५८२८१ मतांनी आघाडीवर

नवापूर विधानसभा मतदारसंघात : काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष नाईक आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद गावित यांच्यात काट्याची टक्कर रंगली आहे. प्रत्येक फेरीला एकमेकाला मागे टाकत दोघांची घोडदौड चालू आहे.

  • 21 फेरी एकूण मते

  • शिरीष नाईक -74357

  • भरत गावीत -50858

  • शरद गावित-74706

  • 21 फेरी अखेर- अपक्ष उमेदवार शरद गावित 349 मतांनी आघाडीवर

देवळाली - 19 वी फेरी

  • सरोज अहिरे - 77262

  • राजश्री अहिरराव - 37404

  • योगेश घोलप - 37219

  • सरोज अहिरे - 39858 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य- चौदावी फेरी

  • देवयानी फरांदे- 5280

  • वसंत गीते- 3023

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 8,941 मतांची आघाडी.

अहिल्यानगर शहर मतदारसंघ - अठराव्या फिर अखेर

  • संग्राम जगताप यांना 98 हजार 293 मते

  • अभिषेक कळमकर यांना 66,785 मते

  • संग्राम जगताप 32 हजार 205 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर : फेरी क्र. 18

  • अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट

  • फेरीतील मते - 2396

  • आघाडी - 000

  • संग्राम जगताप NCP अजित पवार गट

  • फेरीतील मते - 7700

  • आघाडी -5304

  • फेरी क्र. 18अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना32205 मतांची आघाडी

अहिल्यानगर - शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ नऊव्या फेरी अखेर मिळालेली मते

  • चंद्रशेखर घुले 34323

  • मोनिका राजळे- 30882

  • प्रताप ढाकणे 18073

  • अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांची 3441 मतांची आघाडी

  • भाजप उमेदवार मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे हे दोघे पिछाडीवर असून प्रत्येक फेरीत मोनिका राजळे यांची मतांची आघाडी घेत असून चंद्रशेखर घुले यांची मताची आघाडी कमी होत आहे

देवळाली - 18 वी फेरी

  • सरोज अहिरे - 73577

  • राजश्री अहिरराव - 34938

  • योगेश घोलप - 35396

  • सरोज अहिरे - 38,861 मतांनी आघाडीवर

  • 18 व्या फेरीला योगेश घोलप दुसऱ्या स्थानी

  • 458 मतांनी राजश्री अहिरराव च्या पुढे

अहिल्यानगर:  अठरावी फेरी -

आशुतोष काळे (7617 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2364पडलेली मते) आठराव्या अखेर आशुतोष काळे यांना 115832आघाडी, ( 148723एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना[(32891) पडलेली एकुण मते

अहिल्यानगर: अठराव्या फेरीत आशुतोष काळे ११५८३२ ने पुढे

अहिल्यानगर: भाजपाचे कर्डिले 17199 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर: 17 व्या फेरी अखेर

  • शिवाजीराव कर्डिले-100165

  • प्राजक्त तनपुरे-82966

  • भाजपाचे कर्डिले 17199 मतांनी आघाडीवर

एकूण मतमोजणी 17)सतरावी फेरी आशुतोष काळे (7394 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1909पडलेली मते) सतराव्या अखेर आशुतोष काळे यांना 110580 आघाडी,(141107 एकूण पडलेली मते ) सतराव्या फेरी अखेर वर्पे यांना[(30527) पडलेली एकुण मते एकूण मतमोजणी

अहिल्यानगर:  अकोले विधानसभा निकाल १६ वी फेरी.  अमित भांगरे - 2435 एकुण - 48380 डाॅ किरण लहामटे - 2351 एकुण - 52073 वैभवराव पिचड - 543 एकुण - 28391 डाॅ लहामटे 3693 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर:  सतराव्या फेरीत आशुतोष काळे ११०५८० ने पुढे

अहिल्यानगर: 12 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 5290 मतांनी आघाडीवर

नाशिक पूर्व सातवी फेरी - राहुल ढिकले : 27652 चा लीड

नांदगाव- 13 वी फेरी..

आमदार सुहास कांदे यांची एकूण मते : 77884

समीर भुजबळ यांना एकूण मिळालेले मते : 30754

.................................

आमदार सुहास कांदे यांची एकूण आघाडी मते. 47130

मालेगाव बाहय- 16 वी फेरी

अद्वय हिरे :- ३६३०

दादा भुसे :- १७०८

बंडूकाका बच्छाव :- ३१६६

आघाडीवर :- ६६१६३ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

शहादा विधानसभा मतदारसंघात वेगाने मतमोजणी सुरू असून आतापर्यंत 24 वीस फेऱ्या मोजून झाल्या असून प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विसाव्या फेरी अखेर चाळीस हजार मतांनी पुढे आहेत यामुळे त्यांचा विजय दृष्टी पथात आल्याचे म्हटले जात आहे. येथे काँग्रेस उमेदवार राजेंद्र कृष्णराव गावित पिछाडीवर पडले आहेत

नाशिक पश्चिम 

विसावी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 34896

- सीमा हिरे भाजप- 94552

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट -49446

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 45106 मतांनी आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ - 17 वी फेरी अखेर एकूण मते

  • उदय सांगळे (शरद पवार गट) 64148

  • आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 104273

  • आमदार कोकाटे आघाडी 40125

पंधराव्या फेरीत आशुतोष काळे ९९००९ ने पुढे

11 वी फेरीअखेर - महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 5491मतांनी आघाडीवर...

अहील्यानगर - राहुरी मतदार संघ - 14 व्या फेरी अखेर

  • शिवाजीराव कर्डिले-81494

  • प्राजक्त तनपुरे-73124

  • भाजपाचे कर्डिले 8370 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य- अकरावी फेरी

  • देवयानी फरांदे- 4171

  • वसंत गीते- 3172

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 8038 मतांची आघाडी.

नाशिक पश्चिम - एकोणीस फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 34235

  • सीमा हिरे भाजप- 90161

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -46437

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 43724 मतांनी आघाडीवर

Maharashtra assembly election 2024
मतमोजणी प्रक्रियेत आघाडी मिळत असल्याने विजयोत्सव साजरा करताना सीमा हिरे व समर्थकPudhari News network
लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने विजय मिळवणे सोपे झाले. 25 ते 30 हजाराचा लीड अपेक्षित होता, मात्र16 व्या फेरीतच हा लीड मिळाल्याने मतदारांच्या कौलने भावुक झाले आहे. मतदारसंघात दहा वर्षात विकास कामे केली आहेत, मात्र अजूनही बरेच कामे करायची आहेत. नाशिकमध्ये मोठा उद्योग आणायचा आहे. नाशिकला मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना असली तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल.
सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ.

नाशिक मध्य- दहावी फेरी

  • देवयानी फरांदे- 3190

  • वसंत गीते- 6153

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 7,039 मतांची आघाडी.

नाशिक पश्चिम - अठरावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 33569

  • सीमा हिरे भाजप- 83960

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -43926

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 40034 मतांनी आघाडीवर

नाशिक पश्चिम - सतरावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 32894

  • सीमा हिरे भाजप- 79130

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -41499

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 37631 मतांनी आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

  • 16 वी फेरी अखेर एकूण मते

  • उदय सांगळे (शरद पवार गट) 58460

  • आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 100826

  • आमदार कोकाटे आघाडी 42366

एकूणख विधानसभेचा निकाल होती येत असून महायुतीच्या आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या विजयानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे दुपारी 12.30, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर - जिल्हा साजरा होणार असल्याचे वृत्त हाती येत आहे.

नाशिक मध्य- नववी फेरी

  • देवयानी फरांदे- 4659

  • वसंत गीते- 4638

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 10,002 मतांची आघाडी.

नाशिक पुर्व - सहावी फेरी

  • राहूल ढिकले ७०५१

  • गणेश गिते २२०१

सहावी फेरी अखेर भाजप राहूल ढिकलेद यांनी २३२२३ मते घेतली आहेत.

2018 व्या फेरी अखेर आमदार सीमा हिरे यांनी निर्णायक लीड घेतल्यानंतर त्या मतमोजणीच्या ठिकाणी आले असता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ - 15 वी फेरी अखेर एकूण मते

  • उदय सांगळे (शरद पवार गट) 53866

  • आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 95434

  • आमदार कोकाटे आघाडी 41568

नाशिक मध्य- आठवी फेरी

  • देवयानी फरांदे- 4325

  • वसंत गीते- 4595

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 9,981 मतांची आघाडी

नाशिक पश्चिम - सोळावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 31834

  • सीमा हिरे भाजप- 73323

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -38654

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 34669 मतांनी आघाडीवर

देवळाली मतदारसंघ - अकरावी फेरी

  • सरोज अहिरे 46551

  • राजश्री अहिरराव - 22953

  • योगेश घोलप - 20734

  • सरोज अहिरे - 23598 मतांनी पुढे

  • एकूण मोजलेली मते - 1,03,264

नाशिक पश्चिम - पंधरावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 30888

  • सीमा हिरे भाजप- 67807

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 36181

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 31626 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य - सातवी फेरी

  • देवयानी फरांदे- 2253

  • वसंत गीते- 5904

  • नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 10,251 मतांची आघाडी.

अहील्यानगर : - 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक

फेरी क्रमांक - 14

  • आशुतोष काळे - 10101 NCP A

  • संदीप वर्पे - 1427,, NCP - S

  • चौदाव्या फेरी अखेर आशुतोष काळे एकूण 91807 मतांनी आघाडीवर

अहील्यानगर - राहुरी मतदार संघ - तेरावी फेरी

  • शिवाजीराव कर्डिले-74805

  • प्राजक्त तनपुरे-68966

  • भाजपाचे कर्डिले 5839 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर २१६ अकोले विधानसभा - अकरावी फेरीत

अकरावी फेरीत महायुतीचे राष्ट्रवादीचे आ.डॅा.किरण लहामटे आघाडी तोडत 534 मतानी आघाडीवर ...

  • अमित भांगरे (महाविकास आघाडी )-- 2396

  • डॅा.किरण लहामटे (महायुती) --- 3387

  • वैभवराव पिचड (अपक्ष) ---- 2247

एकुण मते

अमित भांगरे -- 35708

डॅा.लहामटे -- 36242

वैभव पिचड -- 21833

नाशिक पूर्व 

सहावी फेरी

राहूल ढिकले ७०५१

गणेश गिते २२०१

लीड: ४८५०

लीड: सहावी फेरी अखेर २३२२३ भाजप राहूल ढिकले

नंदुरबार विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी 33 हजार 102 मतांची आघाडी राखत 59 हजार 886 मते मिळवली काँग्रेस उमेदवार किरण तडवी यांना 26784 मते मिळाली आहेत.

आकरवी फेरी अखेर सुहास कांदे 45800 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य

आठवी फेरी

देवयानी फरांदे- 4325

वसंत गीते- 4595

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 9,981 मतांची आघाडी.

नाशिक पश्चिम

सोळावी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 31834

- सीमा हिरे भाजप- 73323

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट -38654

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 34669 मतांनी आघाडीवर

दहाव्या फेरी अखेर येवल्यात छगन भुजबळ यांना ११२८० मतांची आघाडी

अहील्यानगर : राहुरी मतदार संघ 11 व्या फेरी अखेर

  • शिवाजीराव कर्डिले-62328

  • प्राजक्त तनपुरे-60494

  • भाजपाचे कर्डिले 1834 मतांनी आघाडीवर

अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघापैकी १० मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी एक तर अपक्ष एका ठिकाणी आघाडीवर आहे.

अहिल्यानगर : आठवी फेरी अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 4725 मतांनी

आघाडीवर..

अहिल्यानगर : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ चौथा फेरी अखेर मिळालेली मते

  • चंद्रशेखर घुले 20829

  • मोनिका राजळे-11913

  • प्रताप ढाकणे 4856

  • अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांची 8916 मतांची आघाडी....

  • भाजप उमेदवार मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे हे दोघे पिछाडीवर....

अहिल्यानगर : बारावी फेरी

  • अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट

  • फेरीतील मते - 3248

  • आघाडी - 000

  • संग्राम जगताप NCP अजित पवार गट

  • फेरीतील मते - 5542

  • आघाडी -2294

  • फेरी क्र. 12अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना20131 मतांची आघाडी

अहिल्यानगर : दहावी फेरी

  • अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट

  • फेरीतील मते - 2225

  • आघाडी - 246

  • संग्राम जगताप NCP अजित पवार गट

  • फेरीतील मते - 5368

  • आघाडी -2843

  • दहाव्या फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना 17866 मतांची आघाडी मिळाली आहे.

अहिल्यानगर : सहावी फेरी अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 3184 मतांनी

आघाडीवर

अहिल्यानगर : पाचवी फेरी

२१६ अकोले विधानसभा - पाचव्या फेरीत महाविकास आघाडीचे अमित भांगरे 6788 आघाडिवर तर किरण लहामटे पिछाडीवर आहेत.

  • अमित भांगरे (महाविकास आघाडी ) - 2204

  • डॅा.किरण लहामटे (महायुती) - 2833

  • वैभवराव पिचड (अपक्ष) -1789

एकुण मते

  • अमित भांगरे -18362

  • डॅा.लहामटे - 11574

  • वैभव पिचड - 8292

दिंडोरी विधानसभा 

15 वी फेरी

नरहरी झिरवाळ- 66184

सुनीता चारोस्कर- 39785

सुशीला चारोस्कर-

संतोष रेहरे-

नरहरी झिरवाळ 26399 मतांनी आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

अकरावी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे (शरद पवार गट) 39158

आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 66633

आमदार कोकाटे आघाडी 27475

नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांची विजयाकडे घोडदौंड सुरू सातव्या फेरी अखेर त्यांनी 22 हजार 141 मतांची आघाडी घेतली आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांना 40837 तर काँग्रेसचे किरण तडवी यांना 18696 मध्ये मिळाली आहे.

नाशिक पश्चिम 

तेरावी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 25836

- सीमा हिरे भाजप- 57952

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 31826

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 26126 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य- पाचवी फेरी देवयानी फरांदे- 5660, वसंत गीते- 2746

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 10,538 मतांची आघाडी.

मालेगाव मध्य विधानसभा

आठवी फेरी

एजाज बेग: 401

आसिफ शेख: 3038

मौलाना मुफ्ती इस्माईल: 5766

शान ए हिंद : 789

आघाडीवर : 14077 मतांनी आसिफ शेख हे आघाडीवर

मालेगाव बाहय मतदारसंघ

  • दादा भुसे ५७९००

  • बंडूकाका बच्छाव १८८२९

  • अद्वय हिरे १३७४९

  • दादा भुसे ३९०७१ मतांनी आघाडीवर आहेत.

नंदूरबारमध्ये सहाव्या फेरी अखेर डॉ. विजयकुमार गावित १९६०५ मताने पुढे

  • डॉक्टर विजयकुमार गावित 35 हजार 637

  • काँग्रेस उमेदवार किरण तडवी 16 हजार 32

दिंडोरी विधानसभा - बारावी फेरी

  • नरहरी झिरवाळ- 59645

  • सुनीता चारोस्कर- 35498

  • नरहरी झिरवाळ 23147 मतांनी आघाडीवर

नाशिक पश्चिम मतदारसंघ - बारावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 23480

  • सीमा हिरे भाजप- 53727

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 30040

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 27687 मतांनी आघाडीवर

जळगाव : सहाव्या फेरीमध्ये चाळीसगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे मंगेश चव्हाण हे 22130 मतांनी पुढे आहेत. सहाव्या फेरी

जळगाव : रावेर अमोल जावळे 5366 मतांनी पुढे

जळगाव : पाचोरा किशोर आप्पा पाटील 7721 मतांनी पुढे

जळगाव : एरंडोल अमोल पाटील 3320 मतांनी पुढे

जळगाव : भुसावळ संजय सावकारे भाजपा 10 430 मतांनी पुढे

जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन 9000 मतांनी पुढे

जळगाव : चोपडा शिवसेना शिंदे गटातील प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे 6372 मतांनी पिछाडीवर

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील हे 2906 मतांनी पुढे असून त्यांनी सातव्या फेरीत 12056 मते पडली आहेत. 

जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील हे 20757 मतांनी पुढे आहेत.

मालेगाव बाह्य - नववी फेरी

  • अद्वय हिरे - १११४

  • दादा भुसे - ६४४५

  • बंडूकाका बच्छाव - १९८९

  • दादा भुसे हे ३९०७१ मतांनी आघाडीवर आहेत.

देवळाली आठव्या फेरी अखेर सरोज अहिरे 36, 647;  राजश्री अहिरराव 18891;  योगेश घोलप 12364 तर  सरोज अहिरे या  17756 मतांनी आघाडीवर आहेत.

इगतपुरीमध्ये सातव्या फेरीमध्ये हिरामण खोसकर हे 30,000 मतांनी पुढे आहेत.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ - सातवी फेरी

  • एजाज बेग - 264

  • आसिफ शेख - 6055

  • मौलाना मुफ्ती इस्माईल - 5196

  • शान ए हिंद - 381

  • आसिफ शेख हे 16705 मतांनी आघाडीवर आहेत.

नांदगावमध्ये सातव्या फेरीतही  31 हजार 700 मताने आमदार सुहास कांदे यांनी आघाडी नोंदवली आहे.

नाशिक पश्चिम मतदासंघ - अकरावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 22584

  • सीमा हिरे भाजप- 49725

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 27501

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 22224 मतांनी आघाडीवर आहेत.

दिंडोरी विधानसभा - अकरावी फेरी

  • नरहरी झिरवाळ- 49036

  • सुनीता चारोस्कर- 29739

  • नरहरी झिरवाळ 19297 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरीअखेर 8700 मतांनी छगन भुजबळ हे आघाडीवर आहेत.

नाशिक पश्चिम मतदारसंघ - दहावी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 22000

  • सीमा हिरे भाजप- 44968

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 25056

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 19912 मतांनी आघाडीवर

येवला मतदार संघात सहाव्या फेरी अखेर छगन भुजबळांना 6900 ० मतांची आघाडी मिळाली असून  सातव्या फेरीची मतमोजणीसाठी सुरूवात करण्यात आली आहे

साक्री विधानसभा - सहावी फेरी

  • कांग्रेस प्रविण बापु चौरे - 5710

  • शिवसेना - 1824

  • अपक्ष मोहन सुर्यवंशी ५ 387

मालेगाव मध्य विधानसभा

सहावी फेरी

एजाज बेग:- 163

आसिफ शेख:- 6313

मौलाना मुफ्ती इस्माईल:- 3663

शान ए हिंद :- 610

आघाडीवर :- 16603 मतांनी आसिफ शेख हे आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

नववी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे (शरद पवार गट) 32265

आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 54514

आमदार कोकाटे आघाडी 22249

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

सहावी फेरी-

हिरामण खोसकर -5958

लकी जाधव- 1672

निर्मला गावित- 899

काशिनाथ मेंगाळ- 633

26680 मतांनी हिरामण खोसकर आघाडीवर आहेत.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी चौथ्या फेरीत देखील आघाडी कायम राखली असून त्यांना 24 हजार 483 मत तर काँग्रेस उमेदवार किरण तडवी यांना दहा हजार 451 मते मिळाली आहेत या फेरीत डॉक्टर विजयकुमार गावित हे 14 हजार 32 मतांनी पुढे आहेत

नांदगाव - सहावी फेरी- 27462 मतांनी सुहास कांदे पुढे आहेत.

नाशिक पश्चिम

नववी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 21157

- सीमा हिरे भाजप- 39800

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 21591

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 18209 मतांनी आघाडीवर

दिंडोरी विधानसभा

10 वी फेरी

नरहरी झिरवाळ- 44551

सुनीता चारोस्कर- 26820

सुशीला चारोस्कर- 3067

संतोष रेहरे-2524

नरहरी झिरवाळ 17731 मतांनी आघाडीवर

जळगाव शहर चौथ्या फेरी अंतिम जयश्री महाजन -12848, सुरेश भोळ- 35999

मालेगाव बाह्य मतदारसंघ

आठवी फेरी

अद्वय हिरे :- १४७९

दादा भुसे :- ७१२२

बंडूकाका बच्छाव :-२६९७

आघाडीवर :- ३४६१५ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

आठवी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे (शरद पवार गट) 29848

आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 48086

आमदार कोकाटे आघाडी -18238

येवला विधानसभा मतदार संघात सहाव्या फेरीअखेर छगन भुजबळ 7900 मतांनी आघाडीवर आहेत. विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे पिछाडीवर आहेत.

जळगाव ग्रामीण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील 19 हजार मतांनी पुढे आहेत.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

आठवी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 19542

- सीमा हिरे भाजप- 35857

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 18630

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 16315 मतांनी आघाडीवर

बागलाण विधानसभा मतदारसंघ

तिसऱ्या फेरीत-

भाजपाचे दिलीप बोरसे- 6508

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण- 1247

भाजपच्या दिलीप बोरसेना फेरीअखेर15947 मतांची आघाडी

दिंडोरी विधानसभा

9 वी फेरी

नरहरी झिरवाळ- 39752

सुनीता चारोस्कर- 24295

सुशीला चारोस्कर- 0

संतोष रेहरे-0

नरहरी झिरवाळ 15457 मतांनी आघाडीवर

निफाडला आठव्या फेरी अखेर दिलीप बनकर 20500 नी आघाडीवर

नाशिक पश्चिम

सातवी फेरी

- दिनकर पाटील मनसे - 16904

- सीमा हिरे भाजप- 32386

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 16560

-

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 13668 मतांनी आघाडीवर

नाशिक मध्य

तिसरी फेरी

देवयानी फरांदे-4974

वसंत गीते- 4716

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 3842 मतांची आघाडी.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

सातवी फेरी अखेर एकूण मते

उदय सांगळे शरद पवार गट - 26563

आमदार माणिकराव कोकाटे- 43166

आमदार कोकाटे हे 16603 मतांनी आघाडीवर आहेत.

तिसरी फेरीनंतर मिळालेली एकूण मते..

  • गणेश धात्रक :1464

  • सुहास कांदे :2190

  • समीर भुजबळ:7906

  • डॉ रोहन बोरसे :1120

  • आमदार सुहास कांदे..14084 मताने पुढे आहेत.

मालेगाव मध्य विधानसभा चौथी फेरी

  • एजाज बेग - 210

  • आसिफ शेख - 4412

  • मौलाना मुफ्ती इस्माईल - 2924

  • शान ए हिंद- 591

  • आसिफ शेख हे 9450 मतांनी आघाडीवर आहेत.

मालेगाव मध्य विधानसभा - तिसरी फेरी

  • एजाज बेग - 116

  • आसिफ शेख - 4449

  • मौलाना मुफ्ती इस्माईल - 4583

  • शान ए हिंद - 509

  • आसिफ शेख हे 7962 मतांनी आघाडीवर आहेत.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - पाचवी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 10962

  • सीमा हिरे भाजप- 23921

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -12382

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनी 11539 मतांनी आघाडी घेतली आहे.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ

  • भाजपच्या देवयानी फरांदे दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे

  • देवयानी फरांदे यांना आतापर्यंत 11512 मते

  • ठाकरे गटाचे वसंत गीते हे सध्या तरी पिछाडीवर आहेत.

  • दुसऱ्या फेरी अखेर देवयानी फरांदे 3584 मतांनी आघाडीवर

  • दुसऱ्या फेरीत फरांदे यांना 4537 तर वसंत गीते यांना 5015 मते पडली आहेत.

देवळाली विधानसभा पाचव्या फेरी अखेर

  • सरोज अहिरे - 27340

  • राजश्री अहिरराव - 12073

  • योगेश घोलप - 7316

  • पाचव्या फेरी अखेर सरोजा अहिरे यांनी 15267 मतांनी आघाडी घेतली आहे.

अहिल्या नगर : तिसऱ्या फेरी अखेर महायुती उमेदवार काशिनाथ दाते 2025 मतांनी

आघाडीवर आहेत.

अहिल्या नगर शहर मतदार संघ 225 - फेरी क्र. 5

  • अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट

  • फेरीतील मते - 2843

  • संग्राम जगताप NCP अजित पवार गट

  • फेरीतील मते - 6383

  • आघाडी -3540

  • फेरी क्र. 2अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना 17715 मतांची आघाडी घैतली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - चौथी फेरी

  • दिनकर पाटील मनसे - 10182

  • सीमा हिरे भाजप- 19116

  • सुधाकर बडगुजर ठाकरे गट -9582

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 8934 मतांनी आघाडीवर

नाशिक पूर्व मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर राहुल ढिकले यांनी 7800 मतांनी आघाडी घेतली आहे.

देवळाली विधानसभा - तिसरी फेरी

  • सरोज अहिरे - 5168

  • राजश्री अहिरराव - 2396

  • योगेश घोलप - 1682

  • एकूण - सरोज अहिरे 12394

  • राजश्री अहिरराव 3840

  • योगेश घोलप 2497

  • नोटा - 219

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - तिसरी फेरी

तिसऱ्या भाजपच्या सीमा हिरे यांनी 3883 मतांनी आघाडी घेतली आहे.

नाशिक पश्चिम मध्ये मनसेचे दिनकर पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानी आहेत.

  • 9157 दिनकर पाटील

  • 6433 सुधाकर बडगुजर

  • 13040 सीमा हिरे

देवळाली मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर

  • डॉ सरोज अहिरे - 12394

  • डॉ. राजश्री अहिरराव - 3840

  • योगेश घोलप - 2497

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - दुसरी फेरी

दिनकर पाटील, मनसे - 3851

सीमा हिरे, भाजप- 9561

सुधाकर बडगुजर, ठाकरे गट - 4901

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनी दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ - पहिली फेरी

  • दिनकर पाटील : 2721

  • बडगुजर : 2504

  • सीमा हिरे : 3736

  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे या 1000 मतांनी आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे दिनकर पाटील तर तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर आपले नशीब आजमावत आहेत.

देवळाली विधानसभा - पहिली फेरी

  • डॉ. राजश्री अहिरराव - 1555

  • डॉ. सरोज अहिरे - 7218

  • योगेश घोलप - 1220

  • राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या डॉ. सरोज अहिरे 5663 मतांनी आघाडीवर आहेत.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ - पहिली फेरी

  • उदय सांगळे (शरद पवार गट) - 5927

  • आमदार माणिकराव कोकाटे (अजित पवार गट) - 6237

  • आमदार कोकाटे आघाडी - 310

नाशिक पूर्व मतदारसंघ - पहिली फेरी

  • 7383 : राहुल ढिकले

  • 3909 : गणेश गिते

मालेगाव बाहय - चौथी फेरी

अद्वय हिरे - १४८१

दादा भुसे - ६०८५

बंडूकाका बच्छाव - १९१४

चौथ्या फेरीतही दादा भुसे १७४९० आघाडीवर

मालेगाव बाह्य - तिसरी फेरी

अद्वय हिरे - २२५१

दादा भुसे - ६२०६

बंडूकाका बच्छाव -१६००

तिसऱ्या फेरीतही दादा भुसे यांनी १३३१६ आघाडी घेतली आहे.

मालेगाव बाहय - दुसरी फेरी

अद्वय हिरे - १७४४

दादा भुसे - ६६३९

बंडूकाका बच्छाव -२००५

दादा भुसे हे ८७१३ मतांनी आघाडीवर आहेत.

मालेगाव बाहय - पहिली फेरी

अद्वय हिरे - १५५९

दादा भुसे - ६०२५

बंडूकाका बच्छाव - १९४६

दादा भुसे हे ४०७९ मतांनी आघाडीवर आहेत.

मालेगाव मध्य विधानसभा

दुसरी फेरी

एजाज बेग:- 263

आसिफ शेख:- 7040

मौलाना मुफ्ती इस्माईल:- 2581

शान ए हिंद :- 419

आघाडीवर :- 8096 मतांनी आसिफ शेख हे आघाडीवर

दिंडोरी विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवाळ हे 4456 मतांनी आघाडीवर आहेत.

नाशिक पश्चिम (दुसरी फेरी)

- दिनकर पाटील मनसे - 3851

- सीमा हिरे भाजप- 9561

- सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 4901

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आघाडीवर

नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे 4062 मतांनी आघाडीवर

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार रावल हे आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या फेरी अखेर 6217 मते मिळाली महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांना १९२८ मध्ये मिळाली तर काँग्रेसचे बंडखोर शाम सनेर यांना 283 मते मिळाली.

219 - कोपरगाव विधानसभा मतदारसंघाीतल दुसरी फेरीचा कल असा...

  • फेरीतील मते - 2941

  • अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट - 7168

  • संग्राम जगताप NCP अजित पवार गट

  • फेरीतील मते - 6676

  • संदीप वर्पे - 1914

  • दुसऱ्या फेरीअखेर आशुतोष काळे 15601 मतांनी आघाडीवर आहे

  • महाआघाडी - 3752

    फेरी क्र. 2 अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना 9990 मतांची आघाडी घैतली आहे

संगमनेर विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरीत आमदार बाळासाहेब थोरात 1275 पिछाडीवर अमोल खताळ आघाडीवर

नांदगावमध्ये सुहास कांदे 8200 मतांनी आघाडीवर

मालेगाव बाह्यमधून दादा भुसे 4000 हुन अधिक मतांनी आघाडीवर

येवल्यात छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर

नाशिकमध्ये भाजपचे सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर आघाडीवर

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार रावल हे आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या फेरी अखेर 6217 मते मिळाली महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांना १९२८ मध्ये मिळाली तर काँग्रेसचे बंडखोर शाम सनेर यांना 283 मते मिळाली आहेत.

मालेगाव बाहय

चौथी फेरी

अद्वय हिरे :- १४८१

दादा भुसे :- ६०८५

बंडूकाका बच्छाव :- १९१४

आघाडीवर :- १७४९० मतांनी हे भुसे आघाडीवर

तिसरी फेरी

अद्वय हिरे:- २२५१

दादा भुसे:- ६२०६

बंडूकाका बच्छाव:-१६००

आघाडीवर : १३३१६ मतांनी दादा भुसे हे आघाडीवर

दुसरी फेरी

अद्वय हिरे:- १७४४

दादा भुसे:- ६६३९

बंडूकाका बच्छाव:-२००५

आघाडीवर :- ८७१३ मतांनी भुसे हे आघाडीवर

पहिली फेरी

अद्वय हिरे:- १५५९

दादा भुसे:- ६०२५

बंडूकाका बच्छाव:- १९४६

आघाडीवर :- ४०७९ मतांनी भुसे हे आघाडीवर

चांदवड- देवळा मतदार संघात पहिल्या फेरीत राहुल आहेर ३४७० मतांनी आघाडीवर

जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे उमेदवार संजय सावकारे हे 8000 मतांनी पुढे आहे.

बागलाण विधानसभा मतदारसंघ : पहिली फेरी

भाजपा दिलीप बोरसे- 6581

राष्ट्रवादी शरद दीपिका चव्हाण -2759

प्रहार जनशक्ती जयश्री गरुड -171

भाजपाचे दिलीप बोरसे 3822 मतांनी आघाडीवर आहेत.

धुळे ग्रामीण : फेरी १

- कुणाल पाटील : २७२९ मते

- राघवेंद्र पाटील : ५७४२ मते

भाजपचे राघवेंद्र पाटील ३०१३ मतांनी आघाडीवर

सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीचा कल असा

  • उदय सांगळे (शरद पवार गट) - 5927

  • आमदार माणिकराव कोकाटे (अजित पवार गट) - 6237

  • आमदार कोकाटे आघाडी - 310

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे पहिल्या फेरी अखेर 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत

टपाली मतमोजणीमध्ये संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आघाडीवर तर शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत.

एकूणच जिल्ह्यातील मतमोजणीची कल हाती येण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये महायुतीचे संग्राम जगताप, आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, किरण लहामटे. महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, रोहित पवार, राणी लंके आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

अहिल्यानगर : श्रीरामपूर विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे सुमारे 1700 मतांनी आघाडीवर

मालेगाव मध्य मतदार संघातून पोस्टल मतदानात आमदार मुफ्ती इस्माईल यांना २८५१ मते मिळाली. आसीफ शेख यांना ६३९१ मते मिळून ते ३ हजार ५४० मतांनी आघाडीवर आहे.

जळगाव जिल्ह्यातील लक्षवेधी असलेली चोपडा या विधानसभा क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रभाकर सोनवणे हे 500 मताने आघाडी घेत आहे.

पहिल्या फेरीचा कल असा..

अभिषेक कळमकर NCP शरद पवार गट

फेरीतील मते - 3053

संग्राम जगताप NCP अजित पवार गट

फेरीतील मते - 5625

प्राथमिक फेरीत अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांना 2572 मतांची आघाडी

अनुप अग्रवाल धुळे शहर विधानसभा मतदार संघातून 7 हजार 800 मतांनी आघाडीवर....

अनिल गोटे पिछाडीवर

जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभेमध्ये काँग्रेसचे धनंजय चौधरी हे 2000 मतांनी पहिल्या राऊंडमध्ये पुढे आहेत.

धुळे : धुळे शहर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय गोदामात सुरू असून टपाल मतदान मोजणीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल हे आघाडीवर आहेत.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सर्वात मोठे नेते मंगेश चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहे व ते सध्याला 2100 मतांनी पुढे आहेत

अहिल्यानगर नगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप (एपी) आघाडीवर

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आघाडीवर तर जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर

नाशिक पश्चिम मतदारसंघात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 61.95 टक्के असून, येथील 12 मतदारसंघातील मतदार कोणाला निवडून देणार ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी, राहुरी या मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. शिर्डी मतदारसंघात दिग्गजांचा कस पणाला लागणार आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमध्ये साधारण एका मतदारसंघासाठी 100 ते 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी 14 डेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासह सैनिक व टपालाद्वारे करण्यात आलेल्या मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आलेले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. साधारणपणे दहाव्या फेरीपासून निकालाचा प्राथमिक कल हाती येण्याचे अपेक्षित आहे.

नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर

येवल्यातून छगन भुजबळ आघाडीवर

येवल्यातून छगन भुजबळ तर मालेगाव बाह्यमधून दादा भुसे आघाडीवर आहेत.

पुढारी ऑनलाइन डेस्क : विधानसभा निवडणुकीत यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाली असून, अवघ्या उत्तर महाराष्ट्राचे लक्ष आज शनिवार (दि.23 ) च्या मतमोजणीकडे लागले आहे. उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघात मतमाेजणीला प्रारंभ झाला आहे. सर्व निकालांचे कल दुपारी 1 पर्यंत हाती येईल, असा अंदाज आहे. 47 मतदारसंघात जनता कोणत्या उमेदवारांना निवडून देणार? हे लवकरच कळेल. पाहा मतमोजणीचे लाइव्ह अपडेट्स…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news