

नाशिक : अपर पोलिस महासंचालक निखील गुप्ता शनिवारी (दि. २१) पोलिस आयुक्त कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत.
पोलीस आयुक्त कार्यालयतील बैठकीनंतर दुपारी २.४५ ते ३.४५ वाजेदरम्यान ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी नागरिकांना शनिवारी (दि.21) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.