Nashik Onion Auction | पोळ्यानिमित्त लासलगावला आज कांदा लिलाव बंद

पोळ्यानिमित्त लासलगावला आज कांदा लिलाव बंद
Onion Export News
कांदा लिलावfile photo
Published on
Updated on

लासलगाव : बैलपोळ्यानिमित्त लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद असणार आहेत. कांदा धान्य आणि भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेले विंचूर आणि निफाड येथे कांदा, धान्य लिलाव हे साेमवार (दि.2) दुपारपर्यंत सुरू असणार आहे. या सुट्टीमुळे साधारणतः दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. तसेच 3 ते 6 सप्टेंबर या कालावधीत जैन पर्युषण पर्वानिमित्त कांदा लिलाव दररोज सकाळी 10.00 वाजता सुरू होतील. त्याचप्रमाणे सोमवार, दि. 2 सप्टेंबरला टोमॅटो व भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news