Nashik news | डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त; मुळ विभागात बदलीचे निर्देश

मंत्री नरहरी झिरवाळ यांची कार्यवाही
Nashik news | डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त; मुळ विभागात बदलीचे निर्देश
Published on
Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खाजगी सचिवपदावर कार्यरत असलेले डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

डॉ. गाडे हे सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असून ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव या पदावर काम पाहत होते. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (म.पु.) पासून त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे.

या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना पत्राद्वारे दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news