Nashik Accident | नांदगावला भीषण अपघातात 2 ठार, 4 गंभीर

गाड्यांचा अक्षरशः चुरा
 Nandgaon Accident
नांदगाव मनमाड माहामार्गावर एक्सयूव्ही व टीयूव्ही या दोन वाहनांची समोरासमोर धडक Pudhari Photo
Published on
Updated on

नांदगाव | नांदगाव मनमाड माहामार्गावर आज (दि. 26) पहाटेच्या सुमारास हिरेनगर फाट्यावर एक्सयूव्ही व टीयूव्ही या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात दोन जणांचा जागीच मृत्यूझाला तर चार जण जखमी आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात गाड्याचा अक्षरशः चुरा झाला आहे.

या मध्ये, आशा शिवाजी देशमुख वय वर्ष 55 रा. मोहाडी जिल्हा जळगाव, विलास शिवाजी देशमुख (35) रा. मोहाडी, गयाबाई देशमुख (60) रा. मोहाडी, नारायण सुखदेव महाजन( 70) रा. पाचोरा जळगाव हे गंभीर जखमी असून मृतांची नावे समजू शकले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news