Jalgaon|नाशिक शिक्षकसाठी जळगाव जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 61 टक्के मतदान

सकाळी सात वाजेपासून मतदानासाठी सुरुवात
Nashik Teachers Constituency Election
नाशिक शिक्षकसाठी जळगाव जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 61 टक्के मतदानFile Photo

जळगांव : नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये जळगाव जिल्ह्यातील 22 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची सुरुवात ही अत्यंत सथ गतीने झाली मात्र अकरा वाजेनंतर शिक्षकांच्या रांगा दिसू लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत 61 टक्के मतदान जळगाव जिल्ह्यात झाले होते. 13122 पैकी 8022 मतदान झाले. यामध्ये पुरुष 5827 तर महिला 2195 मतदार शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पाहा केंद्र निहाय झालेले मतदान

मतदान केंद्र क्रमांक 22 तहसील ऑफिस चोपडा 582 तर 59.75 टक्के यावल तहसील 550 तर 69.27 नवीन तहसील कार्यालय रावेर 382 तर 52.18 टक्के तहसील कार्यालय मुक्ताईनगर 258 तर 58 तहसील कार्यालय बोदवड 139 तर 84 टक्के डीएस हायस्कूल भुसावळ 431 तर 69 डीएस हायस्कूल भुसावळ 424 तर 66टक्के आर आर विद्यालय जळगाव 455 तर 68 टक्के आर आर विद्यालय जळगाव 415 तर 62 टक्के भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यालय जळगाव 503 तर 52 टक्के तहसील कार्यालय धरणगाव 269 तर 73 टक्के तहसील कार्यालय अमळनेर 358 तर 51 टक्के राजशेठी मीटिंग हॉल तहसील कार्यालय जवळ अंमळनेर 300 तर 53 टक्के तहसील ऑफिस पारोळा 415 तर 61 टक्के तहसील ऑफिस एरंडोल 282 तर 75 टक्के तहसील ऑफिस भडगाव 328 तर 53 टक्के नानासाहेब वाय एन चव्हाण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज चाळीसगाव 478 तर 68 टक्के नानासाहेब वाय एन चव्हाण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज चाळीसगाव 481 तर 64 टक्के तहसील ऑफिस पाचोरा 478 तर 55 टक्के झेडपी प्रायमरी स्कूल वाकी रोड जामनेर 494तर 57 टक्के 13122 पैकी 8022 मतदान झाले असून 61 टक्के मतदान झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news