Girish Mahajan | गिरीश भाऊंचे राख्यांनी भरले दोन्ही हात

जामनेर येथे साजरे केले रक्षाबंधन
Girish Mahajan
गिरीश महाजन राख्यांनी भरले दोन्ही हात pudhari photo
Published on
Updated on

जळगांव : गिरीश महाजन यांनी लाडक्या बहिणींसोबत जामनेर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बहिणींनी गिरीश महाजन यांच्या हातावर राखी बांधली.

यावेळी, गिरीश महाजन यांचे दोन्ही हात राख्यांनी भरले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news