Kidnapping for Ransom Case | खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला पुण्यातून अटक, पुरावा नसतानाही निजामपूर पोलिसांची कामगिरी

संवनीसाठी अपहरण करनावाला पुष्पातून जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले.
Kidnapping for Ransom Case
खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला पुण्यातून अटक, पुरावा नसतानाही निजामपूर पोलिसांची कामगिरी(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Pune Kidnapping Arrest

पिंपळनेर : संवनीसाठी अपहरण करनावाला पुष्पातून जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. कोणत्याही प्रकारचा सबळ पुरावा हाती नसताना केवळ तांत्रिक पध्दतीचा आधार घेण्यात आला होता.अपहरण झालेल्याची यशस्वी सुटका पोलिखांनी केली.

साक्री तालुक्यातील कढरे येथील भावसिंग लालसिंग राठोड (वय 40) यांस साक्री तालुक्यातील लोणखेडी फाटा येथून मित्राने पैसे घेतल्याच्या कारणावरुन संशयित आरोपी प्रविण ओमप्रकाश राठोड याने भावसिंग राठोड याचे अपहरण केले होते.दिड लाखाची मागणी करुन भावसिम याला जीवे ठार मारण्याची धमकी फोनद्वारे आरोपी हा देत होता. भावसिंग यांच्या पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरुन निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी प्रविण राठोड हा त्याचे ठिकाण वारंवार बदलत होता.असे असतानाही निजामपूर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मानसाय येथून सिनेस्टाईल पाठलाग करत जेरबंद केले. त्याला ताब्यात घेवून पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारातील शेतात मानसिंग राठोड याला डांबून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी जावून त्याची सुटका केली.

Kidnapping for Ransom Case
Dhule News : धुळ्यात राष्ट्रवादीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अजय देवो, उपअधीक्षक संजय बांबर,एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूरचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे व प्रियदर्शनी थोरात,चंद्रकांत गायकवाड, मधुकर सोभोसे,मशयंत भामरे,असई पाटील, प्रदीपकुमार आखाडे, नारायणमाळचे,बार मोरे, प्रशांत कूर,मौतम अहिरे, पुजा सोनवाने,परमेश्वर चव्हाण,दीपका महालेदिलु पावरा,मुकेश दुरगुडे,श्रीराम पदमर,मनोज माळी यांनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news