धक्कादायक! नाशिकच्या चर्चमध्ये फादरने जाळून घेतले | पुढारी

धक्कादायक! नाशिकच्या चर्चमध्ये फादरने जाळून घेतले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शालिमार परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्ये फादर अनंत आपटे यांनी रविवारी स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बिशप शरद गायकवाड यांच्यासमोर ही घटना घडली. त्यात आपटे हे 20 ते 25 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button