छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: चेतन पाटील यांना जामीन मंजूर

Chhatrapati Shivaji Maharaj statue case | उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Chetan Patil granted bail
डॉ. चेतन पाटील यांना जामीन मंजूर झाला आहे.Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी अटक केलेले आर्किटेक्ट चेतन पाटील यांना उच्च न्यायालयाने आज (दि.२१) जामीन मंजूर केला आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन याचिकेवरील निकाल सोमवारी (दि.२५) लागण्याची शक्यता आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj statue case)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news