

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुरुवारी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या सान्निध्यात करण्याला मुंबईकरांनी पसंती दिल्याने नॅशनल पार्क एकप्रकारे पिकनिक स्पॉट ठरल्याचे दिसून आले. (छाया : मृगेश बांदिवडेकर)