मुंबई
Raj Thackeray On RSS: नुकताच राष्ट्रीय स्वंयम सेवक संघाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना आरएसएस बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला बॉलीवडूमधील अनेक कलाकार हजर होतो. सलमान खान पासून रणबीर कपूर अन् विकी कौशल देखील उपस्थित होता.
यावरूनच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी सरकारला घाबरून संघाच्या कार्यक्रमाला गर्दी झाली होती असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.