Post Office : मुंबई टपाल विभागाची ‘सेल्फ बुकिंग कियोस्को’ सेवा सुरू

Post Office
Post Office

मुंबई : स्पीड पोस्ट,नोंदणीकृत पत्रे आणि पार्सल बुक करण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई प्रदेशने 'सेल्फ बुकिंग कियोस्को' ही सेवा टपाल विभागाच्या दादर उप टपाल व अंधेरी या दोन कार्यालयात सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त 24 तास ही सेवा ग्राहकांना मिळणार आहे, अशी माहिती पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी दिली. ( Post Office )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news