छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

विशेष विमानाने पुण्यातून मुंबईत आणले
Chhagan Bhujbal
छगन भुजबळfile photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महायुती सरकारमधील मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेते छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना विशेष विमानाने पुण्यातून मुंबईत आणण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news