Mumbai University Distance Admission: शिक्षण अर्धवट राहिलंय? मुंबई विद्यापीठाची मोठी संधी; ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार

नोकरी किंवा अन्य कारणांमुळे शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
Mumbai University
Mumbai Universitypudhari photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना सीडीओईच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशासाठी https:// mucdoeadm.samarth. edu.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी https://cdoe. uom.edu.in/ येथे तपशील उपलब्ध आहे.

Mumbai University
Pharmacy Diploma: औषधनिर्माणशास्त्र पदविका पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना अंतिम संधी

चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी व पालघर येथील विभागीय केंद्रांवर प्रवेश मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरणाची सुविधा आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news