Malad Accident | मालाड येथे डंपरखाली चिरडल्याने ६ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

चर्खोप गणेशनगर, मणिहार चाळ येथे दुर्दैवी घटना
Minor Girl Death Malad
Minor Girl Death Malad Pudhari
Published on
Updated on

Minor Girl Death Malad

मालाड : चर्खोप गणेशनगर, मणिहार चाळ येथील ६ वर्षांच्या एका मुलगी डंपरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित डंपर हा एका बिल्डरचा असल्याची माहिती मिळत आहे.

मृत मुलगी चारकोप गणेशनगर येथील मणिहार चाळ येथे वास्तव्यास होती. तिचे वडील छोटू मोरिया असे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित डंपर चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news