आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसची धडक

Sunil Shinde | BEST Bus Accident | गाडीचे मोठे नुकसान
BEST Bus Accident
आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिली. Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) अपघातात थोडक्यात बचावले. शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसने जोराची धडक दिली. गाडीतून उतरून शिंदे महेश सावंत यांच्या कार्यालयाच्या दिशेला निघून गेले. इतक्यात बेस्ट बसने त्याच्या गाडीला धडक दिली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीत ड्रायव्हर होता, मात्र तो सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. (BEST Bus Accident)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news