नवी मुंबईतील तुर्भेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Massive fire breaks out at Turbhe dumping ground
नवी मुंबईतील तुर्भेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये भीषण आगFile Photo
Published on
Updated on

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबईतील तुर्भेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नवी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. डम्पिंग ग्राउंड परिसरात असलेल्या झोपडपट्टीपर्यंत ही आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news