
Maharashtra Municipal Election 2026 Results live
पुढारी ऑनलाईन : 29 महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी (दि.१५) मतदान झाले. पनवेल, भिवंडी निजामपूर, मिरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार, अकोला, चंद्रपूर, अमरावती, जालना, परभणी, नांदेड, लातूर, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि.१६) सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. जाणून घेवूया निकालातील अपडेट...
नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, वसई – विरार, पनवेल, धुळे, जळगाव, मालेगाव, जालना, लातूर, नांदेड, परभणी, चंद्रपूर, अमरावती, अकोला, अहिल्यानगर, इचलकरंजी, सोलापूर, सांगली या महापालिकांमधील निकालाच्या अपेड्ट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळणार आहे.