Ladki Bahin Yojana | महिलादिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी भेट; लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अर्थसंकल्पात घोषणा

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीत भरीव तरतूद करण्यात आली आहे
ladki bahin yojana
ladki bahin yojana
Published on
Updated on

राज्यातील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा आज (दि.६ मार्च) अर्थमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज केली. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीत भरीव तरतूद केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली एक हत्त्वाची योजना आहे. ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहिना ₹१,५००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी आता भरीव तरतूद करण्यात आली असून, पात्र लाडक्या बहिणींनी दरमहिना मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

आतापर्यंत ३७ लाख लखपती दीदी झाल्या असल्याचेही अर्थमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेचआणखी २५ लाख बहिणींनी लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news