गुरूपौर्णिमा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला
Gurupurnima: Chief Minister Eknath Shinde greets Shiv Sena chief Balasaheb Thackeray
गुरूपौर्णिमा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन Pudhari Photo

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (रविवार) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळास भेट देऊन पुष्पहार अर्पण करून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

Gurupurnima: Chief Minister Eknath Shinde greets Shiv Sena chief Balasaheb Thackeray
Mumbai Rain : घाटकोपरच्या कातोडीपाड्यात दरड कोसळली

या प्रसंगी उपस्थित आमदार सदा सरवणकर, आमदार भरतशेठ गोगावले खा. राहुल शेवाळे आदी मान्यवरांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news