Farmer Loan Waiver | पहिली यादी जाहीर; ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

Farmers loan waiver
Farmers Loan Waiver Pudhari
Published on
Updated on

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीचे औचित्य साधत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात जाहीर केली. मात्र, या पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्यांच्याकडून करदात्‍या शेतकऱ्यांची माहिती अद्याप न मिळाल्याने पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या ५३३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news