Ganesh Visarjan Photo: भक्तांची अलोट गर्दी अन् रंगांची उधळण... मुंबईकरांचा गणरायाला निरोप
मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक ही अख्या देशात चर्चेचा विषय असतो.
सर्व भाविक जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत. यावेळी त्याचं शेवटचं दर्शन आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी झुंबड उडते.
मुंबई गणपती विसर्जन मिरवणुकीतील ही गणेशमुर्ती अष्टगंधात न्हाऊन निघाली होती.
मुंबईच्या रस्त्यांना गर्दी नवीन नाही. मात्र आज ही गर्दी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जमली होती.
मंडळाचे कार्यकर्ते गेले १० दिवस गणपतीच्या सेवेसाठी अहोरात्र राबलेत. आता गणरायाला निरोप देताना त्यांच मन नक्कीच भरून आलं असेल.
चंदनवाडीचा गणपती रंगात न्हाऊन गेला. याचे दृष्य टिपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल बाहेर काढले.
विसर्जनासाठी एका पाठोपाठ एक मंडळं एकदम शिस्तीत पुढं सरकत होती. मुंबईकरांच्या शिस्तीचं हे चांगलं उदाहरण!
गणरायाला निरोप देण्यासाठी जशी रस्त्यावर गर्दी होती तशीच गर्दी चाळीतील बाल्कनीत देखील होती.
चंदनवाडीचा गणपती रंगात न्हाऊन गेला. याचे दृष्य टिपण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल बाहेर काढले.
मंडळाचे कार्यकर्ते गेले १० दिवस गणपतीच्या सेवेसाठी अहोरात्र राबलेत. आता गणरायाला निरोप देताना त्यांच मन नक्कीच भरून आलं असेल.
मुंबई गणपती विसर्जन मिरवणुकीतील ही गणेशमुर्ती अष्टगंधात न्हाऊन निघाली होती.
सर्व भाविक जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देते. यावेळी त्याची शेवटचं दर्शन आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी झुंबड उडते.
मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक ही अख्या देशात चर्चेचा विषय असतो.