

Vishwas Utgi joins Congress Maharashtra Politics Harshvardhan Sakpal
मुंबई : अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत आज (दि. २७) काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. राज्यात त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख आहे.