पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला रूग्णालयात दाखल

व्यस्त दिनक्रमामुळे हृदयासंबंधी त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Director General of Police Rashmi Shukla admitted to hospital
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला रूग्णालयात दाखल Pudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुंबई सेंट्रल येथील रिलायन्स हाॅस्पिटलमध्ये शुक्रवारी दाखल करण्यात आले असून हृदयासंबंधी त्रास झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते.

शुक्ला या गुरूवारी सकाळपासून अधिवेशन सुरू असल्याने व्यस्त होत्या. त्यानंतर सायंकाळी टीम इंडिया विजयाच्या जल्लोष मिरवणुकीतच्या बंदोबस्त दरम्यानचही होत्या. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त असल्याचे समजले. पण शुक्रवारी त्यांना ऑसिरिटीचा त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल केले असून त्यांना हृदयासंबंधीचा त्रास असल्याचे रूग्णालयालाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समजते.

Director General of Police Rashmi Shukla admitted to hospital
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची जानेवारी महिन्यात राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. जून महिन्यात त्यांचा कायकाळ संपला होता मात्र यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news