बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपपत्र दाखलfile photo
मुंबई
बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपपत्र दाखल
Baba Siddique Murder Case | मोका कोर्टात ४५९० पानांचे आरोपपत्र
पुढारी ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आज चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. मुंबई सेशन कोर्ट अंतर्गत ५७ क्रमांकाच्या विषेश मोका कोर्टात ही चार्जशिट दाखल करण्यात आली आहे.
४५९० पानांच्या या चार्जशिट असून या चार्चशिटमध्ये एकूण १८० साक्षीदारांचे नाव दाखल आहे तर , तर भादविच्या सेक्शन १८० बीएनएसएस ७४ रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट, सेक्शन १८३ बीएनएसएस १४ अंतर्गत रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट यासह गुन्ह्यावेळी वापरलेली ५ हत्यारे व ६ मॅगझीन आणि ८४ राऊंड यांचा समावेश आहे.

