आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu met Chief Minister Eknath Shinde
चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीPudhari Photo

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज (रविवार) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायडू यांना पुष्‍पगुच्छ देवून त्‍यांचे स्‍वागत केले. यावेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu met Chief Minister Eknath Shinde
Donald Trump Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu met Chief Minister Eknath Shinde
विशाळगड संकटात, गडावर जाणारच : संभाजीराजे आक्रमक

यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news