अटल सेतूवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याने संपवले जीवन

अटल सेतूवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याने संपवले जीवन
अटल सेतू पुलावरून पुण्यातील ॲलेक्स रेगी या 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने  उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घडली आहे.
अटल सेतू पुलावरून पुण्यातील ॲलेक्स रेगी या 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घडली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर अटल सेतू पुलावरून पुण्यातील ॲलेक्स रेगी या 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दि. 2 सप्टेंबर रोजी घडली आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करणाऱ्या पुण्यातील ॲलेक्स रेगी याने २ सप्टेंबर रोजी रात्री पुलावर आपली कार थांबवून समुद्रात उडी मारली. कामाच्या वाढत्या ताणामुळे जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र. याबाबत अद्याप कोणतीही सुसाईड नोट किंवा माहिती पोलिसांना मिळालेली नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे

अटल सेतू पुलावरून पुण्यातील ॲलेक्स रेगी या 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने  उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घडली आहे.
चिंताजनक ! नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांत दगावली 151 बालके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news