मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल | पुढारी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे.

Back to top button