महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाल्यानंतर अशोक सराफ यांची भावूक प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाल्यानंतर अशोक सराफ यांची भावूक प्रतिक्रिया, म्हणाले…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अशोक सराफ यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले. तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

अशोक सराफ यांनी पुरस्कारानंतर बोलत असताना मान्यवरांसह चाहत्यांचे आभार मानले. ते म्हणाले की,  या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय खडूस आणि गोड असा आहे, कारण प्रत्येक कलाकाराला दाद देणारा आहे. पण सर्वात श्रेष्ठ शेवटी तुम्ही आहात. कारण तुम्हीच आला नाही तर आमच्या कला काय कामाच्या. तुमचे हे उपकार मी हे कधी फेडेन हे माहित नाहीत. पण मला तर वाटत आहे की मी हे कधीच फेडू शकणार नाही. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद असेच राहूदेत हीच ईच्छा आहे असे .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news