

मुंबई : पुढारी ऑनलाईन मुंबईतील गोरेवामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४६ लोक आगीत जखमी झाले आहेत. यातील ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.