Bombay High Court : मंजुषा देशपांडे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती

Bombay High Court : मंजुषा देशपांडे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी अ‍ॅड. मंजुषा देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून आज (दि. १०) ही माहिती दिली. दोन वर्षांच्या कालावधीसाठी देशपांडे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती सहसा दोन वर्षांसाठी केली जाते. त्यानंतर त्यांना कायम न्यायमूर्ती म्हणून बढती दिली जाते. (Bombay High Court)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news