लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ | पुढारी

लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : लव्ह जिहादवरून विधानसभेत आज (दि. १०) मोठा गदारोळ झाला. लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, असे समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी म्हटले आहे. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी, अशी मागणी आझमी यांनी लावून धरली.

हेही वाचा

Back to top button