

ठाणे : पुढारी वृत्तसेवा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरून राज्यासह देशात आंदोलने होत असून राज्यातील शिक्षकांच्या नाराजीचा फटका विधान परिषेदेच्या निवडणुकीत भाजपला बसला आहे. Old Pension Scheme
ही नाराजी वाढत असून एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील व लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात बेमुदत संप करण्याचा निर्णय सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या शुक्रवारी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. Old Pension Scheme
त्यामुळे आगामी काळात जुनी पेन्शन योजनेवरून सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा :