तु घातलेली BRA मोठी झाली, की तुला कपडे कमी पडले आहेत?

उर्फी ​​जावेद
उर्फी ​​जावेद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : BRA मोठी झाली की कपडे कमी पडले? : बिग बॉस ओटीटी फेम उर्फ ​​जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

उर्फी विमानतळावर असे काहीतरी करताना दिसली, जे पाहून केवळ पापाराझीच नाही तर अनेक सोशल मीडिया युझर्सही आश्चर्यचकित झाले. तिने घातलेल्या पोशाखात तिचे अंडरगारमेंट्स स्पष्ट दिसत होते. यामुळे उर्फी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

उर्फी ​​जावेद
उर्फी ​​जावेद

उर्फी जावेदला अलीकडेच विमानतळावर पापाराझींनी पाहिले, त्यादरम्यान ती निळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स घातलेली दिसली. त्याचे जाकीट समोरून रिप्ड होते. ज्यामुळे तिचे गुलाबी रंगाचे अंडरगारमेंट्स दिसत होते. तिने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता पण कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यापूर्वी तिने मास्क काढला.

उर्फी जावेद
उर्फी जावेद

लोकांनी अशा कमेंट्स केल्या

उर्फी ​​जावेद
उर्फी ​​जावेद

वरवर पाहता उर्फी या आउटफिटमध्ये खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. जिथे एकीकडे तिला कौतुक मिळत आहे.

दुसरीकडे ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. एका युझर्सने या पोशाखात फोटो काढून अश्लीलतेची मर्यादा ओलांडल्याचे प्रतिक्रिया दिली. आणखी एकाने कपडे कमी पडली की BRA मोठी झाली? अशी प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urfi (@urf7i)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news