मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

मानखुर्द : पुढारी वृत्तसेवा : मानखुर्दच्या मंडाला विभागात पुन्हा एकदा अग्नीतांडव सुरू झाले आहे. आज (दि.९) पुन्हा एकदा इथल्या गोदमांना भीषण आग लागली आहे. सुमारे दहा ते बारा अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत तेल, कागद, प्लास्टिक अशा ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आग वाढू लागली आहे. आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती असल्याने आग या वस्तीत जाऊ न देण्याचे आवाहन अग्निशमन दलासमोर आहे. तर येथे लागणाऱ्या आगीच्या घटनाबद्दल स्थानिकांतून संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news