राज्याच्या अर्थसंकल्पातील २५ महत्त्वाच्या घोषणा | पुढारी

राज्याच्या अर्थसंकल्पातील २५ महत्त्वाच्या घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे सरलेले संकट आणि पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प (दि. 11) सादर केला.

राज्याच्या अर्थसंकल्पातील १२ महत्त्वाच्या घोषणा

  • शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाची तरतूद
  • हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
  • हवेलीमध्ये संभाजीराजे यांचे स्मारक उभे करणार, २५० कोटी खर्च करणार
  • नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान
  • महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार
  • शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देणार
  • कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी
  • विकासाची पंचसूत्री करणार
  • जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटी
  • सहन आणि पणन विभागाला अधिक निधी
  • अन्न प्रक्रिया योजना वाढवणार
  • या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपाना वीज देणार
  • २ वर्षात अपूर्ण सिंचन पूर्ण करणार
  • पुणे शहरात ३०० एकरात इंद्रायणी मेडिसीटी उभारणार
  • प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्न करणार
  • मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी
  • २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
  • थोर समाजसुधारकाच्या नावे अध्यापन केंद्र सुरु करणार
  • उच्च तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ६१९ कोटींची तरतूद
  • शालेय शिक्षणासाठी २ हजार ३५४ कोटी
  • पशूधनासाठी ३ फिरत्या प्रयोगशाळा उभारणार
  • मोतीबिंदू शस्त्रक्रियेस अत्याधुनिक सुविधा
  • नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा वापरणार
  • स्टार्टअपसाठी तरुणांन विशेष निधी
  • मुंबईतील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा विकास
  • क्रीडा विभागाला २८५ कोटींचा निधी
  • आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींची तरतूद

अर्थसंकल्प

Back to top button