परभणी : कळगावात गायीने दिला दोन जुळ्या वासरांना जन्म

शेतकरी कुटुंबात आनंदी वातावरण
Parbhani News
कळगावात गायीने दोन जुळ्या वासरांना जन्म दिला
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील कळगाव येथील एका शेतकऱ्याच्या गायीने शुक्रवारी (दि.२१) दोन (गोऱ्हे) गोंडस जुळ्या वासरांना जन्म दिला. यामुळे या शेतकरी कुंटुबात आनंदाचे वातावरण आहे.

पूर्णा तालूक्यातील कळगाव येथील शेतकरी सुदामराव संभाजी सुर्यवंशी यांच्या गायीने शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान दोन जुळ्या लालकंधारी वाणाच्या गोंडस वासरांना जन्म दिला. ही वासरे मोठी झाल्यानंतर शेतीच्या कामासाठी त्यांची मदत होणार असल्याने हे सुर्यवंशी कुटुंब आनंदित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news