नांदेड
Nanded Rain Viral Video Baffelo Drawing
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पारडी गावात ढकफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे राजू रवतुलवाड यांच्या शेतातील सात म्हशी ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी बचाव कार्य करत चार म्हशींना वाचवण्यात यश मिळवले. मात्र, उर्वरित तीन म्हशी या पुराच्या पाण्याने वाहून गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.