Teak smuggling : किनवटला सागवान तस्करी उधळली

वन कर्मचाऱ्यांच्या वाहनाला धडक देत पलायन अयशस्वी
Teak smuggling busted
Teak smuggling : किनवटला सागवान तस्करी उधळलीPudhari File Photo
Published on
Updated on

Nanded News : Teak smuggling busted in Kinwat

किनवट, पुढारी वृत्तसेवा चिखली वनोपज तपासणी नाक्यावरून अवैध सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या तस्करांनी वन विभागाच्या वाहनाला समोरासमोर धडक देत पलायन केले. मात्र वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बेंदी तांडा फाट्याजवळ तिघा तस्करांना रंगेहात अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news