नांदेड: बस - ट्रॅक्टरच्या अपघातात २५ प्रवासी जखमी; ९ जणांची प्रकृती गंभीर

Nanded Accident | बरबड्याजवळ रात्री घटना
Nanded  accident News
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : बरबडा - इज्जतगाव मार्गावर एसटी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर ध़डक झाली. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री ९ वाजता घडली. या अपघातात २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेडला हलविले आहे. इतर जखमींवर बरबडा येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news