

Meeting on Lendi project avoiding MP Ashok Chavan and concerned MLAs
संजीव कुळकर्णी
नांदेडमध्ये लोकसभेचे खासदार वगळता इतर सर्व आमदार आणि राज्यसभेचे दोन्ही खासदार महायुतीचे असतानाही त्यांच्यात समन्वय आणि सुरांचाद नसल्याने गेल्या महिन्याभरातील घडामोडी व बैठकांतून स्पष्ट झाले आहे. सिंचन प्रकल्पांच्या विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्गर ठरविलेल्या बैठका दोनदा रद्द झाल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच विषयावर बैठक घेत पवार यांच्यावर कुरघोडी केली.
जिल्ह्यामध्ये महायुतीतील भाज्या आणि राष्ट्रवादी कीिस यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पक्ष विस्तारासाठी स्पर्धा लागलेली आहे. त्यातूनय आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या मामाण्यांचावत केवळ त्याच लोकप्रतिनिधीस आमंत्रित करून बैठका लावण्याचा प्रकार उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात दोन वेळा केला होता; पण त्या बैठका अचानक रद झाल्यानंतर राज्यसभा सदस्य अजित गोफ्हडे गेल्या आठवडयामध्ये सक्रिय इथले आणि त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिलह्यातीत लेडी आंतरराज्य प्रकल्पाच्या विषयावर जलसंपदा मंत्र्यांना एक बैठक घ्यावयास लावली.
हा प्रकल्प ज्या भागात होत आहे, त्या भागाचे दोन्ही आमदार भाजपाचे अरस्ते, तरी त्यांना तसेच ज्येष्ठ नेगे खा. अशोक चन्द्राण यांनाही टाळून वरील बैठक मुंबईत झाली. मुंबईमध्ये मंत्रालय किया सह्याद्री विश्रामगृह होणाऱ्या बैठकांचे वृत्त सरकारी विभागातर्फे घोषित होते; पण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीचे वृत खा. गोपछडे यांच्या स्थानिक यंत्रणेने माध्यमांकडे पाठविल्याचे दिसून आले. या बैठकीवर मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी बेट भाष्य केले नाही. पण वरील बैठक आणि तिची प्रसिद्धी मागने वरातीमागून घोडे असा प्रकार असल्याचे आमदारांल्या कार्यकत्यवि म्हणणे आहे.
लेंडी प्रकल्पामुळे विस्थापित होणा-यांच्या आवश्यक त्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. धरणाच्या कोपकामासाठी लागणारा निधी मुख्यमंत्र्यांनी आधीच मंजूर केलेला आहे. घळभरणीचे काम नुकतेच सुरू झालेले आहे. रवापर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत, ही वस्तुस्थिती आमदारांच्या समर्थकांनी शुक्रवारी येथे समोर आणली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदिह विल्ह्यातील शिचन प्रकल्प व अन्य प्रांवरची बैठक आयोजित करण्याबाबतची सूचना गेल्या महिन्यात कलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयालाच दिली होती. त्या बैठका पवार यांनीच अचानक रह केल्यानंतर जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी आपल्याच कार्यालयात स्वतंत्रपणे बैठक व्हायोजित केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा बैठक घेण्यास वाव राहिलेला नाही, असे इथे सांगितले जात आहे. मंत्रालयातील बैठकांतून महायुतीतील बेबनाव आणि समन्वय समोर येत आहे.