Sushma Patil Death | सुषमा पाटील आष्टीकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Nanded News | मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन
MP Nagesh Patil wife passes away
Sushma PatilPudhari
Published on
Updated on

MP Nagesh Patil wife passes away

हिमायतनगर : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे बुधवारी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि.११) मुळ गावी आष्टी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी आष्टी तालुका हादगाव येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खा. रविंद्र चव्हाण, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा.शिवाजी माने, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे बबनराव थोरात, आ. बाबुराव कदम कोळीकर ,आ. बालाजी कल्याणकर, माजी आ. माधवराव पाटील जळगावकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.प्रकाश पाटील,माजी आ.सुभाष साबने,गंगाधर पाटील चाभरेकर ,प्रविण पाटील चिखलीकर, बास्टेवाड, माधव पाटील देवसरकर, आशाताई शिंदे, ह. भ.प. माधव महाराज, मारोती कवळे पाटील, विशाल राठोड, डॉ. अंकुश देवसरकर, सुभाष राठोड, शेख रफीकभाई, विठ्ठल ठाकरे, संजय काईतवाड, परमेश्वर गोपतवाड, यांच्यासह नांदेड, हिंगोली, यवतमाळ सह मराठवाड्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MP Nagesh Patil wife passes away
Purna Accident | पूर्णा-नांदेड रस्त्यावर ऑटोच्या धडकेत पूर्णा साखर कारखान्याचा कर्मचारी ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news